चित्रस्मृती


सिनेमाच्या जगात कल, आज और कल हा खेळ मोठा रंजक असतो. सिनेपत्रकारीतेचा भाग म्हणून प्रत्यक्ष भटकंती करताना तर तो प्रकर्षाने अनुभवता येतो. आज ज्याच्याकडे फारसे लक्ष जात नाही तो उद्याचा 'फेस ' असतो, आजचा 'स्टार ' उद्या सेटवरच्या अथवा फिल्मी पार्टीच्या गर्दीत शोधावा लागतो. कुछ भी, कही भी, कैसा भी हो सकता है म्हणूनच फिल्मी जगतातील भटकंतीत थ्रील आहे....   चित्रस्मृती  तो सलिम खान यांचा मुलगा..... सिनेमाच्या जगात कल, आज और कल हा खेळ मोठा रंजक असतो. सिनेपत्रकारीतेचा भाग म्हणून प्रत्यक्ष भटकंती करताना तर तो प्रकर्षाने अनुभवता येतो. आज ज्याच्याकडे फारसे लक्ष जात नाही तो उद्याचा 'फेस ' असतो, आजचा 'स्टार ' उद्या सेटवरच्या अथवा फिल्मी पार्टीच्या गर्दीत शोधावा लागतो. कुछ भी, कही भी, कैसा भी हो सकता है म्हणूनच फिल्मी जगतातील भटकंतीत थ्रील आहे.... सुरेश भगत आणि  के. सी. बोकाडिया निर्मित आणि जे. के. बिहारी दिग्दर्शित  'बिवी हो तो ऐसी' ( रिलीज २६ ऑगस्ट १९८८) च्या मुहूर्ताचे आमंत्रण हाती आले तेव्हा मुजफ्फर अली दिग्दर्शित 'उमराव जान ' ( १९८२) या बहुचर्चित  चित्रपटानंतर फारुख शेख आणि रेखा पुन्हा एकत्र येताहेत म्हणून अशा चित्रपटाच्या  मुहूर्ताला रंगढंग काही वेगळा असेल असे वाटणे अगदी स्वाभाविक आहे. त्या काळात 'चित्रपटाच्या सेटवरचे रेखाचे वावरणे ' अर्थात ती लाईव्ह कशा पद्धतीने असते वगैरे या गोष्टींवर तात्कालिक मिडियात पानभर लेख असत आणि सलूनमध्ये आपला नंबर येईपर्यंत अथवा प्रवासात हमखास वाचली जात. पुन्हा तात्पर्य असे की, 'या चित्रपटाच्या मुहूर्ताचा ऑखो देखा हाल ' एक लेखन संधीच. प्रत्येक काळाची काही वैशिष्ट्ये असतात म्हटलं. पाली हिलवरील भल्ला हाऊस ये ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट जगत

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen