तुमको हमारी उमर लग जाये ”

लताचा आवाज हा फक्त आणि फक्त लतासारखाच होता , आहे आणि या पुढेही असणार आहे ….
कारण “ लताला उपमा नाही हे देवाघरचे देणे “ ….

स्वर्गातून अवतरलेल्या ह्या स्वरगंगेच्या अविरत स्वरधारांचा स्रोत, ऐकणाऱ्याचा कण न कण व्यापून टाकतो .
कधीही , कुठेही आणि कितीही गाणी ऐका लताची ऐकणाऱ्याचं समाधानच होत नाही .

अशा या अद्वितीय , उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या अनभिषिक्त गानसम्राज्ञीने आज वयाची नव्वदी पूर्ण केली .

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘रुपवाणी’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘रुपवाणी’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 3 Comments

 1. kiranshelke

  आपण घेतलेल्या मेहनतीला लाख लाख सलाम.

 2. ajitpatankar

  लतावर लिहिण्यासारखे काय शिल्लक आहे? हा प्रश्न जरी असला तरी आपल्या परीने कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी.
  लेख छान आहे. विशेषत: लताच्या ९० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने, ९० नायिका/ ९० गाणी, याची यादी तयार करण्यासाठी लेखिकेने घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे..

 3. manisha.kale

  Chan.

Leave a Reply