रफीने गायलेली गाणी जेंव्हा बाजूला टाकली जातात.... अनिल विश्वास हे मोहम्मद रफीला गायकच मानत नसंत. रफीच्या आवाजात त्यांना अनेक दोष आढळंत. निर्माते भरीस पाडत त्यामुळे नाइलाज होऊन त्यांनी पाच-सात गाणी रफीकडून गाऊन घेतली परंतु त्यांना तीसुद्धा नको असायची. ‘दोराहा’ या चित्रपटाच्या निर्मात्याने असाच आग्रह धरुन त्याच्या चित्रपटातील गाणी रफीच्या आवाजात स्वरबद्ध करण्याचा आग्रह संगीतकार अल विश्वास यांच्याकड धरला...त्यांनी ती रेकॉर्डही केली....परंतु अखेर ती गाणी अनिल विश्वास यांच्या लाडक्या गायकाकडेच गेली. कशी? हिंदी चित्रपट संगीताचे दर्दी पियुषभाई पाठक यांच्याकडूनच ऐका ती हकीकत... [videopress IEYBy8jp] ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
ajitpatankar
6 वर्षांपूर्वी“अनिल विश्वास हे मोहम्मद रफीला गायकच मानत नसंत.” महान लोकांच्या मताविषयी आपण पामर काय बोलणार?