fbpx

एलीप्पाथयम    (उंदरांचा पिंजरा)

पितृसत्ताक पद्धती, स्त्रीला दुय्यम-मालमत्तेचा भाग समजलं जाणं, तीव्र वर्गभेद, मालक-नोकर अशा ठळक जाणीवा, वेठबिगारी, बेसुमार उधळपट्टी आणि स्पर्धा, ऐयाशी,-आणि, अर्थात, बदलाला स्पष्ट नकार ही या सामंती मानसिकतेची ठळक लक्षणं. अशा वेळी, माझ्या एका शिक्षकांचं वाक्य आठवतं. ते म्हणत, ”आपण भारतीय त्रिकालात जगत असतो. आपल्याला गर्व आहे आपल्या प्राचीन काळाचा. आपल्याला आधुनिक काळाचे सर्व फायदे हवे आहेत. मात्र, आपला मेंदू आहे मात्र मध्ययुगीन काळात!” खरं आहे!
या बदलाची आणि त्यांच्या ‘न-स्वीकाराची’ नोंद नामवंत दिग्दर्शकांनी घेतलेली आहे. सत्यजित रे यांचा ‘जलसाघर’, गुरुदत्त चा ‘ साहिब, बीबी और गुलाम’…आणि, अदूर गोपालकृष्णन यांचा ‘ एलीप्पाथयम’. आणि, नेहमीप्रमाणेच, अदूर; अल्प संवाद, चपखल पार्श्वध्वनी, निसर्ग/संदर्भाचा पुरेपूर वापर करून ही आपल्याला गोष्ट सांगतात.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'रुपवाणी' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'रुपवाणी' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu