क्राफ्टरहीत पानिपत द ग्रेट बिट्रअल 


जर आपल्याला इतिहासातील घटना जसाच्या तशा दाखवायच्या असतील तर इतिहासात वास्तव असतं हे विसरून कसं चालेल. लगानच्या काल्पनिक कथेत भानू अथय्यानी कथानकाचा काळ त्यावेळी ब्रिटीश सुतक पाळत होते असं सुचवलं म्हणून गोवारीकरांनी बदलला तर मग इथे इत्यंभूत माहिती उबलब्ध असताना अशा पद्धतीचा प्रसंग टाकण्याची खरंच आवश्यकता होती का? बरं यातून काय मिळालं? अस्मिता सुखावणारं आत्मिक समाधान!    

क्राफ्टरहीत पानिपत द ग्रेट बिट्रअल 

पानिपतची सुरुवात होते उदगीरचा किल्ला जिंकण्यापासून. सदाशिवराव भाऊ, राघोबा दादा किल्ला गार्दी नावाच्या किल्लेदाराकडून हस्तगत करतात. तिथे सदाशिवराव भाऊ हिंदू-मुस्लीम ऐक्य या गोष्टीवर छोटेखानी भाषण करतात. मग सर्व रणझुंजार विजयी वीर शनिवार वाड्यावर येतात. आगतस्वागत होतं. मग लगेच सेलिब्रेशन व्हावं म्हणून ‘मर्द मराठा’ हे सामुहिक गाणं म्हटलं जातं. जोधा-अकबर सिनेमाची सुरुवात पण अकबराच्या एका रण विजयाने होते. पुढे कथानक जोधा-अकबराच्या अंतःपुरात शिरतं. इकडे गोवारीकर भन्साळी इफेक्ट व जोधा-अकबरचा टेम्प्लेट वापरून कथानकाला पुढे नेतात. दिग्दर्शक म्हणून गोवारीकरांना सव्वीस वर्ष झालीत. त्यात फक्त नऊ सिनेमे त्यांनी केलेत. (दहा करून थांबले तर बॉलीवूडचे टॅरँटिनो म्हटले जातील.) तब्येतीने सिनेमे करण्याची त्यांची खासियत आहे. पण या नऊ सिनेमांपैकी किती सिनेमे उत्तम आहेत. फक्त एक लगान. कदाचित काल्पनिक कथा, पर्फेक्शनिष्ठ अभिनेता-निर्माता सोबत असल्यामुळे असेल तो सिनेमा थेट ऑस्करपर्यंत गेला. पण त्यांच्या इतर सिनेमांची कथानके बघितली तर याच्यात व त्यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक दिसतो. हा फरक कथन शैलीतला आहे. पानिपत सु ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. vilasrose

      2 वर्षांपूर्वी

    लेख आवडला.चित्रपटाचे परखड समीक्षण केले आहे.परंतु चित्रपट किती चालला व किती गल्ला जमवला यावरच त्याचे यश मोजले जाते.

  2. shripad

      2 वर्षांपूर्वी

    संपूर्ण सहमत!वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen