समांतर एक चित्रप्रकाराचा प्रवास


‘पथेर पांचाली’ला कान महोत्सवात मिळालेल्या बेस्ट ह्युमन डॉक्युमेंट या पारितोषिकाबरोबरच सत्यजित रे यांचं नाव जगभरात पोहोचलं आणि त्यांच्या अतिशय यशस्वी कारकिर्दीची सुरुवात झाली. आपल्याकडेही ‘कलात्मक चित्रपट’ किंवा ‘समांतर चित्रपट’ नावानं ओळखल्या जाणाऱ्या चित्रपट चळवळीला सत्यजित रे यांना मिळालेलं यश हे प्रेरणा देणारं ठरलं.

समांतर एक चित्रप्रकाराचा प्रवास

-गणेश मतकरी ‘पथेर पांचाली’ला कान महोत्सवात मिळालेल्या बेस्ट ह्युमन डॉक्युमेंट या पारितोषिकाबरोबरच सत्यजित रे यांचं नाव जगभरात पोहोचलं आणि त्यांच्या अतिशय यशस्वी कारकिर्दीची सुरुवात झाली. आपल्याकडेही ‘कलात्मक चित्रपट’ किंवा ‘समांतर चित्रपट’ नावानं ओळखल्या जाणाऱ्या चित्रपट चळवळीला सत्यजित रे यांना मिळालेलं यश हे प्रेरणा देणारं ठरलं. रे यांचं मोठं होणं आणि जागतिक पातळीवर पोहोचणं याला आपल्या समांतर चित्रपटांच्या चळवळीत फार महत्त्व आहे असं मी म्हणेन. कारण कालांतरानं कलात्मक चित्रपट म्हणजे काय, त्याचं स्वरूप कोणत्या प्रकारचं असण्याची अपेक्षा आहे, त्याची निवेदनशैली काय हवी, व्यक्तिरेखाटन किती तपशिलात हवं, या सर्व मुद्यांना एकत्रित करणारा जो ढाचा तयार झाला, तो ‘पथेर पांचाली’ डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी केलेल्या प्रयत्नांमधून तयार झाला. या प्रयत्नांमध्ये थेट अनुकरण नसलं तरी सत्यजित रे यांच्या दृष्टिकोणाचा प्रभाव या ढाच्यावर होता. कलात्मक चित्रपट किंवा आर्ट फिल्मपेक्षा समांतर किंवा पॅरलल सिनेमा हे नाव मला वाटतं या शाखेला अधिक योग्य रीतीनं न्याय देणारं आहे. अर्थात एका विशिष्ट काळापुरतं. १९६० ते १९८० या दशकांमधला समांतर चित्रपट हा खऱ्या अर्थानं व्यावसायिक च ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen