सर आल्फ्रेड हिचकॉक (१८९९-१९८०) यांना जगभरचे सिनेरसिक ‘रहस्यमय चित्रपटांचा दादा’ म्हणून ओळखतात. यात काहीही गैर नाही. त्यांना जगभर नाव मिळवून देण्यात ‘सायको’, ‘द रिअर विंडो’, ‘व्हर्टीगो’ वगैरे रहस्यप्रधान चित्रपटांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र याच हिचकॉकने ‘आय कन्फेस’ नावाचा चित्रपट बनवला तो जरी पारंपरिक पद्धतीचा रहस्यप्रधान चित्रपट असला तरी या चित्रपटाच्या कथानकात ‘धर्मश्रद्धा’ हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. हिचकॉकच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत ‘आय कन्फेस’ हा चित्रपट फार दुर्लक्षित आहे. माझ्या मते हिचकॉकच्या सर्व चित्रपटांत अतिशय महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ‘आय कन्फेस’.हिचकॉकचा ‘आय कन्फेस’
-प्रा. अविनाश कोल्हे सर आल्फ्रेड हिचकॉक (१८९९-१९८०) यांना जगभरचे सिनेरसिक ‘रहस्यमय चित्रपटांचा दादा’ म्हणून ओळखतात. यात काहीही गैर नाही. त्यांना जगभर नाव मिळवून देण्यात ‘सायको’, ‘द रिअर विंडो’, ‘व्हर्टीगो’ वगैरे रहस्यप्रधान चित्रपटांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र याच हिचकॉकने ‘आय कन्फेस’ नावाचा चित्रपट बनवला तो जरी पारंपरिक पद्धतीचा रहस्यप्रधान चित्रपट असला तरी या चित्रपटाच्या कथानकात ‘धर्मश्रद्धा’ हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. हिचकॉकच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत ‘आय कन्फेस’ हा चित्रपट फार दुर्लक्षित आहे. माझ्या मते हिचकॉकच्या सर्व चित्रपटांत अतिशय महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ‘आय कन्फेस’. व्यक्तीच्या जीवनाला धर्मश्रद्धा एवढया जबरदस्त चिकटलेल्या असतात की, प्रसंगी व्यक्तीला धर्मश्रद्धांनुसार वागतांना सर्वस्वाची होळी करावी लागते. असे असले तरी या धर्मश्रद्धा माणसाला सोडवत नाहीं कदाचित माणसाला वाटत असावे की अशा धर्मश्रद्धा नसतील तर त्याचे जीवन अ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
[email protected]
5 वर्षांपूर्वीधन्यवाद, माहितीपूर्ण लेख ...
Sadhana
5 वर्षांपूर्वीसुरेख लिखाण. सिनेमा बघितलाच पाहिजे