चित्रस्मृती


चित्रस्मृती
सुल्तान प्राॅडक्सन्सची पन्नाशी 
           हिंदी चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक सुल्तान अहमद या नावातच ऐट आहे, रुबाब आहे, पारंपरिक लोकप्रिय मसालेदार मनोरंजक चित्रपटाची एक प्रकारची ओळख आहे.
    नेमकं सांगायचे तर, पिक्चर दिल से बनती है, पैसे से नही अशी थेट मानसिकता असलेल्या सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील सिनेमावाल्यांपैकी हे एक.
     मूळ लखनौचे असल्याने खानदानी व्यक्तीमत्व आणि उर्दूमिश्रीत हिंदी भाषेची उत्तम जाण ही असणारच. साठच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीतील येण्यासाठी या गुणांसह आपण पडद्यावर खूप खूप मोठी स्वप्ने साकारणार आहोत अशी वृत्ती असणे जणू क्वालिफिकेशन होते.  प्रत्येक काळाची काही खास वैशिष्ट्ये असतात, तसेच हे.
    सुल्तान अहमद यांचे काका वजाहत मिर्झा हे 'मुगल ए आझम'च्या लेखकांपैकी एक. त्यामुळे सुल्तान अहमद यांना दिग्दर्शक के. असिफ यांच्या सहाय्यक दिग्दर्शकांतील एक होणे अगदी स्वाभाविक होतेच. के. असिफ म्हणजे खूप मोठे 'सपनो के सौदागर '. एकेक दृश्य भारी करण्यासाठी तन, मन, धन अर्पण करणारे. त्यांच्या 'लव्ह  अॅण्ड गाॅड ' आणि 'सस्ता खून
खून महंगा पानी ' या दोन भव्य चित्रपटांसाठी सुल्तान अहमद सहाय्यक दिग्दर्शक होते. सस्ता खून... काही रिळांनंतर बंद

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen