चित्रस्मृती


चित्रस्मृती
तीन बडे स्टार एकत्र तरीही....
          दोन काय अथवा तीन, चार काय, मोठे स्टार एकाच चित्रपटात एकत्र आणले म्हणजे, सिनेमाला वजन आले असे होत नसते. पण अशा तीन स्टारचे फॅन्स एकदा जरी थिएटरमध्ये आले तरी पिक्चर हिट होऊ शकतो असा व्यावहारिक गणित असू शकते, इतकेच नव्हे तर ते यशस्वीही होते....
     'गिरफ्तार ' ( १९८५) सिनेमा यासाठी बेस्ट माॅडेल आहे,  अमिताभ बच्चन ( तोपर्यंत तो बीग बी झाला नव्हता),  कमल हसन
( तोपर्यंत तो हिंदी चित्रपटसृष्टीच्या कार्यशैलीला कंटाळता चालला तरी त्याच्या विविधतेचा चाहतावर्ग होता)  रजनीकांत ( थिएटरपेक्षा याचे कटआऊट मोठे या ट्रेण्डची सुरुवात होती ती) अशा तिघांनी  एकाच हिंदी चित्रपटात एकत्र येण्यास होकार दिल्याने तरी व्यावसायिक चौकटीतीलच काही भन्नाट अथवा भारी पडद्यावर आणता येईल ना? खरं तर या तिघांनी होकार देताना तरी, आपला एकमेकांसमोर कस लागेल अशी पटकथा आहे हा याचा विचार तरी करावा. पण व्यावसायिक चित्रपटात भूमिका साकारताना अनेक चित्रविचित्र फंडे असतात.  आपण भूमिका साकारलेल्या 'बाॅम्बे टू गोवा ' ( १९७२), 'महान ' ( १९८३) या फिल्मचे निर्माते आणि दिग्दर्शक एस. रामनाथन यांच्या चित्रपटाला अमिताभ 'नाही ' म्हणाला असता पण मनमोहन देसाईंच्या चित्रपटाचे एक पटकथा लेखक प्रयाग राज 'गिरफ्तार 'चे दिग्दर्शन करणार तेव्हा ( तत्पूर्वी त्यानी 'पोंगा पंडित ' इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन केले).. .... हे बघा, व्यावसायिक कारणे क ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen