संग्रहालय पाहायलाही हाऊस फुल्ल गर्दी होऊ देत...


दर मंगळवारी सिनेमॅजिकवर मराठी, हिंदी आणि जागतिक चित्रपटसृष्टीतील ताज्या घडामोडींचा धावता आढावा देणार आहोत. त्यात गॉसिप नसेल. असतील केवळ घटना आणि त्यावरील मार्मिक, मिश्कील  मल्लीनाथी-

हिंदी चित्रपटसृष्टीची चाहूल

संग्रहालय पाहायलाही हाऊस फुल्ल गर्दी होऊ देत....

खरं तर आपल्याकडे  राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय व्हायला बराच उशीर झाला. इतका उशीर की, चित्रपट म्हणजे गॉसिप्स, ग्लॅमर, गप्पा आणि गल्ला पेटी असे 'फोरजी' म्हणजेच हुकमी करमणूक असे मानले जाते अथवा चित्रपट म्हणजे फक्त इतकेच असे मानणारा मोठा वर्ग निर्माण झाला. अशा काळात या संग्रहालयाचे महत्व  जाणून घेण्यास बराच अवधी लागेल असे दिसते. चित्रपटाकडे गंभीरपणे पहाणाराही क्लास आहे, एखादा 'उरी द सर्जिकल स्ट्राईक ' यासारखा चित्रपट पाहिल्यावर तो याकडे गंभीरपणे पाहतो अथवा ऑस्करसाठीच्या प्रवेशिकेसाठी एखाद्या मराठी अथवा हिंदी चित्रपटाची निवड होताच त्याला या क्षेत्राचे महत्व वाटते. यापलीकडे जाऊन चित्रपटाकडे गंभीरपणे पाहण्यासारखं काही आहे असे त्याला वाटत नाही. अनेक कला आणि विज्ञान यांचे मिश्रण म्हणजे चित्रपट हे तो लक्षात घेऊ इच्छित नाही. तो तरी काय करणार म्हणा, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोन यांच्या लग्नाचा बार उडतोय, सोशल मिडियात त्यांच्या लग्नाचा फोटो अल्बम पाहतो, तोच प्रियांका चोप्रा आणि निकी जोन्सच्या लग्नावरून व्हॉटसअपवर विनोद सुरु होतात. त्यामुळे चित्रपटबाह्य गोष्टींवरच त्याची नजर कायम राहते. ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रपट रसास्वाद , चित्रपट जगत

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen