ग्लॅमरस इव्हेन्टस हवेत, पण मराठी चित्रपटाला यशही हवे....


इव्हेन्टस स्टार्सना फोकसमध्ये ठेवतात, टेक्निशियनना आनंद देतात, सगळ्यानाच टाॅनिक मिळते. बरं, ते वरच्या वर सतत होतच असल्याने अधेमधे कंटाळा असा कोणालाच येत नाही. मराठीतही पुरस्कारांची/इव्हेन्टसची संख्या वाढल्यामुळे कस लागत नाही अशी टीका करणारे कितीही ओरडले तरी त्याकडे लक्ष देण्यापूर्वीच पुढचा इव्हेन्टस येतोय. राउंड अप ग्लॅमरस इव्हेन्टस हवेत, पण मराठी चित्रपटाला यशही हवे..... तुम्हालाही माहित्येय आता अगदी वर्षभर हिंदी तर झालेच, पण मराठी चित्रपटाचेही पुरस्कार सोहळे सुरुच असतात. अगदी राज्याच्या विविध भागात तर झालेच, पण आता विदेशातही हे सोहळे रंगतात. त्यानिमित्ताने बरीचशी चित्रपटसृष्टी एकत्र येते, एकमेकांची ख्याली खुशाली, प्रगती समजते. एक प्रकारचे हे संमेलनच. त्याचे गीत संगीत व नृत्य, विनोद, मिमिक्री, स्कीट या सगळ्याचे प्रेझेंटेशन इतके आणि असे भारी असते की त्याला इव्हेन्टस असेच म्हणायला हवे. सर्वात महत्वाचे म्हणजे, या इव्हेन्टसमध्ये मराठी चित्रपटसृष्टीची श्रीमंती अथवा चकाचक मूल्ये दिसतात. आपण हिंदी चित्रपटसृष्टीच्या तुलनेत/स्पर्धेत जराही कुठे मागे नाही याचा भरभक्कम पुरावा म्हणजे हे इव्हेन्टस रंगतात. विजेत्यांना ट्राॅफीही वजनदार मिळते. तात्पर्य, कौतुक करण्यात कंजुषी नाही, आणि उपस्थिती रसिकांचे भरपेट मनोरंजन करण्यात दुर्लक्ष वा दुष्काळ नाही. ग्लॅमर हा मनोरंजन क्षेत्राचा सही फंडा आहे, हे 'एकच लक्ष ' यात असते/दिसते. अर्थात, असे इव्हेन्टस स्टार्सना फोकसमध्ये ठेवतात, टेक्निशियनना आनंद देतात, सगळ्यानाच टाॅनिक मिळते. बरं, ते वरच्या वर सतत होतच असल्याने अधेमधे कंटाळा असा कोणालाच येत नाही. मराठीतही पुरस्कारांची/इव्हेन्टसची संख्या वाढल्यामुळे कस लागत नाही अशी टीका करणारे कि ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen