जगातील पहिली महिला बॅरिस्टर – कार्नेलिया सोराबजी


कार्नेलिया सोराबजी ही १८६६ मध्ये नाशिक शहरात जन्मलेली, एका ख्रिस्ती धर्मोपदेशकाची मुलगी. आणि मुंबई विद्यापीठाची पहिली विद्यार्थिनी. त्याकाळी वकिलीसारख्या पुरुषी व्यवसायात शिरून, सगळ्यांचा विरोध धुडकावून देऊन शिकायला लंडनला गेली आणि जगातील पहिली बॅरिस्टर महिला बनून परत आली. अभिमानाने नव्या आशा अपेक्षा, उमेद घेऊन तिने अनेक महिलांना न्यायही मिळवून दिला, पण तिला वैयक्तिक अथवा सामाजिक, व्यावसायिक जीवनात उचित न्याय मिळाला का? हे तिचंच मनोगत.   श्रीमती मेधा अ. निजसुरे. जन्म १९४९.शिक्षण एम.ए. आवड-लेखन,वाचन,अभिनय,अनुवाद,वक्तृत्व. व्यवसाय-स्वतंत्र अनुवादिका. वास्तव्य पुणे. संपर्क – 9422003565 मानिनी  ---  मराठी मासिकांमधील एक लक्षवेधी नाव म्हणजे मानिनी. कै.माधव कानिटकर यांनी सुरू केलेल्या या मासिकाने गेली पाच दशके अव्याहतपणे दर्जेदार आणि वाचनिय साहित्यची परंपरा सांभाळली आहे.कार्यकारी संपादक – शुभदा चंद्रचूड आणि मानद संचालक – अंजलि कानिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित झालेल्या यावर्षीच्या मानिनीच्या दिवाळी अंकातही कथा,लेख,पुस्तक परिचय,पाककला,प्रवासवर्णन अशी विविधता अनुभवायला मिळते. जगातील पहिली महिला बॅरिस्टर – कार्नेलिया सोराबजी एक मुक्त मनोगत लेखिका – मेधा निजसुरे “आजच का कोणजाणे माझ्या मनातून हे काही सहजी जात नाही की मी नक्की आहे तरी कोण, कुठली? माझं कार्य काय, आणि त्यातलं मी काय केलं. माझा देश, समाज, आपली माणसं कोणती? मला अस ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , मानिनी , स्त्री विशेष , व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. prakash

      4 वर्षांपूर्वी

    उत्तम लेख, धन्यवाद! अचाट जिद्द आणि अतर्क्य कर्तुत्व. आज या परिस्थितीची कल्पना विचारसुद्धा करू शकत नाही.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen