राज्य घटनेतील ‘सेक्युलॅरिझम’ (कलम २५)


निवडणुका असोत वा नसोत भारतीय राजकारणातील एक कळीचा मुद्दा म्हणजे ‘सेक्युलॅरिझम’.पण या शब्दाचा खरा अर्थ काय आहे? आपल्या घटनेत सेक्युलॅरिझमची व्याख्या केलेली आहे का? धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्युलॅरिझम का सर्वधर्मसमभाव म्हणजे सेक्युलॅरिझम? सर्वसामान्यांना पडणारे हे प्रश्न सोडवले आहेत ॲड.शेषराव मोरे यांनी, अर्थवेधच्या दिवाळी अंकातील राज्यघटनेतील सेक्युलॅरिझम या लेखात. ॲड.शेषराव मोरे  --- वैचारिक लेखनासाठी प्रसिध्द असलेल्या ॲड.शेषराव मोरे यांनी महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागात अभियंता म्हणून काम पाहिले आहे.कायद्याचे पदवीधर असलेले मोरे प्रा.नरहर कुरुंदकर यांच्या वैचारिक छायेत वाढले आहेत.अभ्यासूवृत्तीने विषयाचा व्यासंग करणे आणि बुध्दिवादाच्या दृष्टीने विश्लेषण करणे यासाठी मोरे ओळखले जातात. १८५७ चा जिहाद, कॉन्ग्रेस आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला, मुस्लिम मनाचा शोध,विचार कलह, सावरकरांचा बुध्दिवाद आणि हिंदुत्ववाद,सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग इ.साहित्य संपदा प्रकाशित.विविध पुरस्कारांनी गौरवलेल्या मोरे यांनी २०१५ मध्ये अंदमान येथे भरलेल्या ४ थ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेले आहे. अर्थवेध   ---  व्यवसायाने सी ए असलेल्या डॉ.दिलीप मेघःश्याम साठे यांनी पंचवीस वर्षांपूर्वी आर्थिक साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी  अर्थवेध हा दिवाळी अंक सुरू केला.तेंव्हा अर्थविषयक मार्गदर्शन करणार ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


राजकारण , अर्थवेध , राज्यघटना , सर्वधर्मसमभाव

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen