इंग्रजीची मास्तरकी


भाषा म्हणजे संवादाचे साधन, विचार समजावण्याचे साधन पण भाषा तयार होते नैसर्गिक,सांस्कृतिक आणि प्रादेशिक संदर्भामधून,त्यामुळे इंग्लिशसारखी परकिय भाषेतील साहित्य शिकताना हे सगळे अडथळे पार करावे लागतात.त्यात समोरचे विद्यार्थी वेगळ्याच भाषिक,सांस्कृतिक,भौगोलिक पर्यावरणातले असतील तर शिक्षकांचीच कशी परिक्षा होते याचे अनुभवाचे बोल डॉ.छाया महाजन यांनी ललितच्या दिवाळी अंकात लिहिलेल्या ‘इंग्रजीची मास्तरकी’ या लेखात वाचायला मिळतात. डॉ.छाया महाजन   ---   इंग्रजी विषयात एम.ए. आणि पीएच.डी. मिळवलेल्या डॉ.छाया महाजन यांनी औरंगाबाद येथील डॉ.इं.भा.पा. महिला कॉलेजच्या प्राचार्या म्हणून काम पाहिले आहे. एम.फिल. आणि पीएच.डी.च्या मार्गदर्शिका म्हणून  त्या काम करत आहेत. मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेत मिळून त्यांची ३७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कादंबरी,कथा,ललित गद्य,बालवांङमय,लघुतम कथा असे साहित्य प्रकार त्यांनी हाताळले आहेत. साहित्य अकादमीच्या इंग्लिश लिटररी डिक्शनरीच्या मराठी विभागात त्यांनी संपादन साहाय्य केले आहे. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वांङमयाचा पुरस्कार,मराठवाडा भूषण पुरस्कार,मराठवाडा गौरव पुरस्कार,मसाप पुणेचा कृष्णाजी वामन किर पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांच्या साहित्यिक आणि शैक्षणिक कार्याचा गौरव झालेला आहे. जानेवारी २०१५ मध्ये जालना येथे झालेल्या मराठवाडा लेखिका संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविलेले आहे. ललित   ----  ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अनुभवकथन , ललित , डॉ.छाया महाजन , भाषा

प्रतिक्रिया

  1. Lakhan

      6 वर्षांपूर्वी

    लेख आवडला. लेखाची शैली एकदम ओघवती आहे. यामुळे लेखिकेचे इतर साहित्य वाचावेसे वाटते.

  2. ajitpatankar

      6 वर्षांपूर्वी

    विद्यार्थ्यांना शिकविण्यात अशीही समस्या असू शकते हे वाचून नवल वाटले. अर्थात आताच्या मुलांना “सर्व” माहित असते...



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen