कानसेनी महाराष्ट्राला डोळे नाहीत ?


बालगंधर्व वगैरे अभिजात गायक नटांनी गाजवलेली संगीत रंगभूमी आणि भीमसेन जोशी, कुमार गंधर्व वगैरे श्रेष्ठ गायकांनी भावगीते, अभंग वगैरे गाऊन केलेले रंजन यासारख्या गोष्टींमुळे मराठी माणसाची शास्त्रीय संगीतात जाणकारी निर्माण झाली. महाराष्ट्र चांगल्या अर्थाने कानसेन झाला. पण चित्र आणि चित्रपटासारख्या दृश्य कलेबाबत मात्र तसे झाले नाही. हुबेहूब आणि देखणे या प्रकारात मोडणाऱ्या रवीवर्मा दलाल वगैरे चित्रकारांच्या फारशी पुढे आपली रसिकता गेली नाही. नवचित्रकलेला नाके मुरडण्यात आपण धन्यता मानतो. हे असे का झाले? जगभरात या दृश्य कलांचा रसिक इतका उन्नत होत असताना आपल्याकडे तसे का झाले नाही? त्यासाठी काय करायला हवे? अशा प्रश्नांचा धांडोळा घेणारा हा शशिकांत  सावंत यांचा साहित्य सूचीमधील लेख ‘कानसेनी महाराष्ट्राला डोळे नाहीत?’ शशिकांत सावंत  --- गेली तीस वर्षे साहित्य,चित्रकला,वाचन याविषयी मराठी वृत्तपत्रे आणि नियतकालिके यातून लेखन.श्री दीपलक्ष्मीच्या काही दिवाळी अंकांचे आणि विशेषांकांचे संपादन.टाइम,वॉल स्ट्रीट,फ्रान्स २४ यांच्याबरोबर काम.दोन सोलो चित्रप्रदर्शने झाली आहेत. साहित्य सूची --- गेली एकोणचाळीस वर्षे साहित्य सूची हे मासिक मराठी वाचकांना दर्जेदार साहित्याचा नजराणा देत आले आहे. मोरेश्वर नांदुरकर यांनी सुरू केलेल्या साहित्य सूचीच्या दिवाळी अंकाचे संपादक म्हणून संजय भास्कर जोशी यांनी जबाबदारी सांभाळली आ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


साहित्य सूची , शशिकांत सावंत , चित्रकला , मॉडर्न आर्ट

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen