भुसावळ—दिल्ली एक ट्रेन, सहा राज्यं


रेल्वेप्रवास वारंवार करावा लागतो तेव्हा गाडीतल्या निव्वळ गर्दीच्या पलीकडचंही बरंच काही पाहिलं जातं. नाना तऱ्हेचे अनुभव गाठीशी जमा होतात. अशा प्रवासातूनच आपला देश, इथली माणसं खऱ्या अर्थाने आपल्यासमोर उलगडतात. भुसावळ ते दिल्ली या लांब पल्ल्याच्या रेल्वेप्रवासातले असेच हे अनुभव.विनय खंडागळे यांनी मुशाफिरीच्या अंकात ‘ भुसावळ – दिल्ली – एक ट्रेन, सहा राज्यं’ या लेखात मांडले आहेत. विनय खंडागळे गुगल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करणारे विनय खंडागळे यांनी आय आय टी मधून एम .टेक. केले आहे. लेखनाच्या प्रांतात स्वैर मुशाफिरी करणारे खंडागळे गेली अकरा वर्षे विविध साहित्य प्रकार हाताळत आहेत. अनेक दिवाळी अंक आणि नियतकालिकांमधून नियमीत लेखन करणाऱ्या खंडागळे यांच्या आतापर्यंत त्यांच्या ७२ कथा व लेख प्रकाशित झाले आहेत. जगावेगळी मुशाफिरी --- युनिक फिचर्सतर्फे पर्यटनावर ‘जगावेगळी मुशाफिरी’ हा अंक गेली अनेक वर्षे सातत्याने प्रकाशित करण्यात येतो. पर्यटनातील वेगवेगळे प्रकार,अनुभव आणि आठवणींचे झकास कोलाज या अंकात वाचायला मिळते.२०१८च्या मुशाफिरीच्या दिवाळी अंकामध्ये ‘ चला ट्रेकिंगला’ ,‘नेचर कॉलिंग..’,दूर … जगाच्या कोपऱ्यात,वेगळे देश,वेगळे अनुभव,देश एक चेहरे अनेक,खाद्य मुशाफिरी,असे प्रवास अशी धांदल अशा विभागांमध्ये रंजक लेख वाचायला मिळतात. पावसातलं कान्हा पासून ते पनामा कालव्याच्या सफारी पर्यंत आणि दक्षिणेतल्या डोंगर ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अनुभव कथन , जगाचेगळी मुशाफिरी , विनय खंडागळे , पर्यटन , रेल्वे प्रवास

प्रतिक्रिया

  1. saeejoshi

      4 वर्षांपूर्वी

    खरंय श्रीपाद.

  2. shripad

      4 वर्षांपूर्वी

    मस्त! शिकत असताना मी भुसावळहून पश्चिमेत कोल्हापूर तर उत्तरेत प्रयागराज पर्यंत रेल्वेने प्रवास केला आहे. तुमच्या लेखाने सगळ्या आठवणी उजळून निघाल्या. रेल्वे हे एक चालतेबोलते विश्व असते आणि त्याचा प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी अनुभव घ्यावाच!वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen