विज्ञानाच बिनरहस्य.


या लोकांना विज्ञान म्हणजे काय हेच मुळात कळलेलं नाही. किंबहुना विज्ञानाविषयी पूर्ण आचरट कल्पना, हे आपल्या समाजाचं एक लक्षण आहे. ‘तुझा विज्ञानावर विश्वास आहे काये की धर्मावर?’ असा प्रश्न उभा करणे, हे या लक्षणाचं एक रूप. जणू काही एका बाजूला धर्मग्रंथ आहे आणि दुसरीकडे विज्ञानाचं पुस्तक. परमेश्वराने, प्रेषिताने, ‘ज्ञानी पुरुषां’नी लिहून ठेवलेली काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेली अमोघ वचनं एकीकडे आणि स्वतःच्या चुका सतत काढत बसलेलं वैज्ञानिक संशोधन दुसरीकडे. यातून निवड करायची आहे, असा हा चतुर पेच .या बाबतचा हेमंत कर्णिक यांचा अक्षर दिवाळी अंकातला विज्ञानाकडे वेगळ्या नजरेने बघायला भाग पाडणारा हा लेख ‘ विज्ञानाचे बिनरहस्य’   हेमंत कर्णिक  ----  मुंबई विद्यापिठामधून बॅचलर ऑफ सायन्सची डिग्री घेतल्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत असलेल्या हेमंत कर्णिक यांनी संपर्क माध्यमे आणि स्वयंसेवी संस्थासाठी प्रशिक्षण देण्याच्या क्षेत्रातही काम केले आहे. त्यांनी ‘आजचा चार्वाक’ या मराठी वार्षिकासाठी संपादक-प्रकाशक म्हणून १० वर्षे तर ‘अबब हत्ती’ या मराठी-इंग्रजी बालमासिकासाठी संपादक-प्रकाशक म्हणून ४ वर्षे जबाबदारी सांभाळली आहे.मुंबईतील जाहिरात क्षेत्रात कॉपी रायटर म्हणून काम केलेल्या कर्णिक यांनी तरुण भारत ( बेळगाव)साठी फिचर एडिटर म्हणून काम पाहिले आहे.तसेच डॉ.अभय बंग आणि राणी बंग यांच्या ‘सर्च’ या संस्थेसाठी संपर्क संयोजक म्हणून काम पाहिले आहे.‘ ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विज्ञान , संशोधन , अक्षर , हेमंत कर्णिक

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen