अंक – महा अनुभव – नोव्हेंबर-डिसेंबर २०१८ आपल्या भोवतीच्या निसर्गामध्ये जशा मोहक आणि आकर्षक गोष्टी आहेत त्या प्रमाणे काही घातक आणि धोकादायक गोष्टीही आहेत.त्यामुळे निसर्गाचा आनंद घेताना जरा जपून, ओळखीच्या नसलेल्या फुला-फळांचा थेट आस्वाद घ्यायला गेलात तर काय प्रसंग ओढवू शकतो याची साक्ष देणारा हा किस्सा, ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ श्री. द. महाजन यांच्या कारकिर्दीच्या सुरवातीला घडलेला.‘अनुभव’च्या दिवाळी अंकात प्रसिध्द झालेला हा ‘एका फळाचा प्रसाद’ हसवता हसवता सावधही करतो.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Abhay Bapat
4 वर्षांपूर्वीखुप छान माहिती, मलाही झाडांबद्दल आतोनात ओढ आहे.
Suresh Bhale
4 वर्षांपूर्वीखूप छान गुंगवून ठेवणारं ओघवतं अनुभव कथन
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीशास्त्रिय माहीती अशा स्वरुपात सांगितल्याने समजणे सोपे जाते व परीणामकारक होते.
Nishikant
6 वर्षांपूर्वीगोडसर विषारी लिखाण!