बॉर्डरलगतचं जगणं


  बॉर्डर म्हटलं कि सर्वसाधारणपणे आपल्याकडे मिलिटरीबद्दल, त्यांच्या अवघड कामाबद्दल, बलिदानांबद्दल चर्चा होत असते. पण सीमेलगत असलेल्या गावांबद्दल, तिथे राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्या रोजच्या जगण्याबद्दल आपल्याला क्वचितच काही माहित असतं. सीमेवर युद्धसदृश्य काही हालचाल झाली किंवा काही तणाव निर्माण झाला कि तेवढ्यापुरती तिथल्या गावांची माध्यमांतून चर्चा होते, पण त्याच्या पलीकडे आपल्यापर्यंत फारसं काही पोहोचत नाही. पंजाब. भारत-पाक फाळणीच्या ठसठसत्या जखमा घेऊन जगणारं भारतातील एक सीमावर्ती राज्य. पंजाबच्या सीमावर्ती भागातील प्रत्येक माणसाची एक कहाणी आहे, जी थेट फाळणीशी निगडित आहे. गव्हाच्या शेतीसाठी प्रसिद्ध असलेला हा प्रदेश गेली काही वर्षं 'ड्रग्स'सहित अनेक समस्यांशी झुंजतोय.    भारत-पाक बॉर्डरवर असलेल्या पंजाबच्या तीन जिल्ह्यांतील काही गावांत फिरून, तिथल्या लोकांशी थेट बोलून त्यांच्या जगण्यातील ताणेबाणे मांडणारा मुक्ता चैतन्य यांनी अक्षरलिपी दिवाळी अंकासाठी लिहिलेला हा खास रिपोर्ताज           

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


रिपोर्ताज , अक्षरलिपी , अनुभव कथन

प्रतिक्रिया

  1. Makarand Joshi

      3 वर्षांपूर्वी

    धन्यवाद !

  2. abcd

      3 वर्षांपूर्वी

    छान खूप माहितीपूर्ण लेखवाचण्यासारखे अजून काही ...