फॉर व्हॅलोर.. व्हिक्टोरिया क्रॉस


साहसाला आणि शौर्याला  सिमा नसते या वचनाचे प्रत्यंतर आपल्या भारतीय सैनिकांनी नेहमी आणून दिले आहे.पारतंत्र्याच्या काळात ब्रिटिशांसाठी युरोप आणि आफ्रिकेच्या रणांगणावर आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या भारतीय सैनिकांचे शौर्य,पराक्रम आणि साहस पाहून फक्त ब्रिटिशांसाठी असलेले व्हि सी अर्थात व्हिक्टोरिया क्रॉस हे शौर्य पदक भारतीयांसाठीही खुले करावे लागले.व्हिक्टोरिया क्रॉस मिळवणाऱ्या सुरवातीच्या काही पराक्रमी भारतीय सैनिकांचा शैलेंद्र शिर्के यांनी धनंजयच्या दिवाळी अंकात करुन दिलेला हा रोमांचक परिचय. अंक- धनंजय  शैलेंद्र दिनकर शिर्के गेली ३० वर्षे पत्रकारितेत कार्यरत. कोकणातील पहिले दैनिक रत्नभूमी, नवशक्ति, लोकसत्ता, प्रहार अशा वाटचालीनंतर सध्या दै. महाराष्ट्र दिनमान या ठाणे, मुंबई, रायगड, पालघर येथून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्राचे संपादक म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.वर्तमानपत्रातील दैनंदिन      लेखनाबरोबरच गूढ कथा,विज्ञान काल्पनिक कथा तसेच इंग्रजी चित्रपट याबाबत सातत्याने लेखन.   मराठी मासिकांच्या दरबारात गेली सहा दशके आपल्या अनोख्या रुप स्वरुपामुळे स्वतंत्र अस्तित्व आणि खास वाचकवर्ग निर्माण करणारे मासिक म्हणजे धनंजय. शंकरराव कुलकर्णी यांनी सुरू केलेला धनंजय राजेंद्र कुलकर्णीं ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , धनंजय

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen