‘कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही’ म्हणून हरपलेल्या गावाच्या आठवणींनी व्याकूळ होणारी एक पिढी होऊन गेली,पण नंतरच्या काळात प्रगतीच्या रस्त्यावर धावताना आणि विकासाची रेघ ओढताना,कृष्णाच शिल्ल्क राहिली नाही.गावांची शहर झाली आणि त्या गावाचे पालन पोषण करणाऱ्या नद्याही नष्ट झाल्या.अशाच एका वाहाता वाहाता सुकलेल्या आणि हरवलेल्या नदीची ही गोष्ट.मराठवाड्यातील ‘वाघूर ’ नदीचे हे शब्द भाव चित्र या नदीच्या काठावर वाढलेल्या गो.तु.पाटील यांनी रेखाटले आहे ‘वाघूर’ या दिवाळी अंकात. प्रा.गो.तु.पाटील ---- येवला महाविद्यालयातून मराठी विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झालेले गो.तु.पाटील यांनी ‘अनुष्टुभ’ या नियतकालीकाचे संपादक,व्यवस्थापक,विश्वस्त म्हणून काम पाहिले आहे.त्यांनी राज्य मराठी विकास संस्थेत अशासकीय प्रतिनिधीम्हणून दोन वर्षे जबाबदारी सांभाळली आहे.विविध नियतकालिकांमधून आणि आकाशवाणीसाठी लेखन करणाऱ्या पाटील यांनी शिरवाडकरांच्या नटसम्राट या गाजलेल्या नाटकावरील समिक्षेचं संपादन केलं आहे.‘ओल अंतरीची’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.डिसेंबर २०११८ मध्ये जामनेर येथे भरलेल्या राज्यस्तरीय मराठी बोलीभाषा (तावडी बोली) साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.साहित्य संजीवनी पुरस्कार आणि सोलापूरचा लोकमंगल साहित्यसेवा पुरस्कार यांनी त्यांचा गौरव झालेला आहे. वाघूर ---- जळगावचे नामदेव कोळी यांना ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
वाघूर
, गो तु पाटील
, नदी
, नदीची कथा
Prathameshkale
6 वर्षांपूर्वीखूपच सुंदर लेख आणि हळव्या आठवणी!!!