fbpx

पुनश्च ते बहुविध : असेही एक संक्रमण

नमस्कार. ३० सप्टेंबर २०१७  ला पुनश्च सुरु केल्यापासून आजचा हा पहिला बुधवार असेल ज्यादिवशी बरोबर सकाळी सहा वाजता पुनश्च website/app वर सशुल्क लेख प्रसिद्ध होत नाहीये. गेले काही दिवस सतत मेसेजेस पाठवत आहोत त्याप्रमाणे आता यापुढे पुनश्च चे सशुल्क लेख बहूविध च्या वेबसाईट आणि app वर प्रसिद्ध होतील. पुनश्च च्या सर्व वर्तमान सभासदांचा data login सकट बहूविध वर यशस्वीपणे आणल्यानंतर दोन दोन साईट्स, apps चालवण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे आता पुढचा सशुल्क चा १६ जानेवारीचा लेख बहूविध वेबसाईट आणि app वर प्रसिद्ध होईल.

आज हे लिहिताना संमिश्र भावना मनात आहेत. या सर्व प्रवासाचे साक्षीदार म्हणून तुमच्यासमोर त्या मांडायलाच हव्यात.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'संपादकीय' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'संपादकीय' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 6 Comments

  1. आभार..

  2. All the best

  3. वरील नंबरwhatsappवर टाकाल का?

  4. मस्त वाटतय

  5. आभारी

  6. Thanks Sir for always being there to help..

Leave a Reply

Close Menu