सध्याच्या करोनाकाळात विद्यार्थ्यांशी ऑनलाईन माध्यमांतून संवाद साधताना, त्यांच्या “बाई, शाळा कधी सुरू होणार?” यांसारख्या प्रश्नांची उत्तरे देताना आपल्यालाही कसं आनंदी राहता येतंय, याबाबत सांगतायत सांताक्रुझ – मुंबई येथील रामेश्वर विद्या मंदिर या शाळेतील शिक्षिका लीना देसाई –
-----------------------------------------------------------------------------
मार्च महिना हा शाळांसाठी उजळणीचा तर एप्रिल महिना हा परीक्षा अन् निकालाचा हे दरवर्षीचं समीकरण! यंदाही १६ मार्चपर्यंत सगळं सुरळीत चालू होतं. मग अचानकच या नियोजनाला कात्री लागली. दि. १६ मार्च पासून शाळा अनिश्चित काळासाठी बंद राहील अशी सूचना आली. कारण जगभरात पसरलेला कोविड - १९ हा घातक विषाणू. याचा संसर्ग आपल्या विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून ‘घरीच राहा’ हा खात्रीचा उपाय सरकारने जाहीर केला. आपण सर्वांनी त्याचे पालन सुरू केले ते काही दिवसांनंतर शाळा आणि आपापले व्यवहार पुन्हा सुरू होतील, अशी पक्की खात्री मनात ठेवून.
मुंबईतील सांताक्रुझ येथील रामेश्वर विद्या मंदिर ही आमची शाळा झोपडपट्टी वस्तीत आहे. दाटीवाटीने असलेल्या गल्लीबोळांतून दहा बाय दहाच्या खोलीत राहणारी आमची मुलं आणि त्यांचे पालक सोशल डिस्टंस कसा पाळणार? दोन वेळच्या भ ...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Sadhana Manoj Gorule
5 वर्षांपूर्वीVery nice script of student's extra curricular activities in lockdown period. Hats of to you man!!!!!keep it up
Seema Shinde
5 वर्षांपूर्वीMam ,this essay's presentation and description is very and absolutely amazing and excellent .I will definitely share this essay with other teachers and students which will value their time and improve their educational and knowledgeable skills . I am very sure that you have contributed a lot for the excellence of the children . This will enhance all the students right from primary to secondary and many teachers and will improve their creativity which is hidden in them .tThank you mam for sharing this essay so that children can do such creative activities and things during this period and also during the summer vacation so that they can save their time and also improve themselves . keep it up??? great job??????
Seema Shinde
5 वर्षांपूर्वीMam, this essay's presentation and description is absolutely amazing and excellent. This will always encourage all the students right from primary to secondary and also many teachers. I will definately share this essay with many teachers so that I can help other students also to encourage to do such creative things and activities during this coronavirus period and summer vacation so that they can also improve their knowledge and educational skills and will also improve their academic excellence . Thank you mam for doing such a great job which will enhance all the students' time. Hats off to you .? Keep it up !????
Amey sudhir desai
5 वर्षांपूर्वीकोरोनाच्या या लाॅकडाऊन कालावधीतील अतिशय सुरेख उपक्रम! !!!!!!
सौ.लीना सुधीर देसाई
5 वर्षांपूर्वीधन्यवाद !!!! साधना गोरे बाई ???
Prashant madiye
5 वर्षांपूर्वीKhup chan mana pasun khup khup shubhecha Best of luck madam
संजय रत्नपारखी
5 वर्षांपूर्वीलीना देसाई यांनी उपक्रम चांगला राबविला आहे. लेख छान.
5 वर्षांपूर्वी
धन्यवाद!!! साधना गोरे बाई ??