संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हौतात्म्य स्वीकारलेल्यांचे स्मरण म्हणून नुकताच १७ जानेवारी रोजी हुतात्मा दिन साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर भारताच्या भाषावार प्रांतरचनेचे विश्लेषण करणारा आणि सीमाभागाचे शल्य मांडणारा मुंबई विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. दीपक पवार यांचा लेख -
...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या अभ्यासासाठी मी गेली काही वर्षे बिदर, भालकीपासून कारवार, हल्याळपर्यंत संपूर्ण सीमाभागात फिरून लोकांशी बोलतो आहे. जवळपास ५८ वर्षं आपल्या हक्काच्या राज्यात जायला न मिळाल्याचं दुःख उराशी घेऊन सीमाभागातले लाखो लोक जगतायत. विविध आंदोलनं, सत्याग्रह, लोकसंघटन या माध्यमांतून त्यांनी अतिशय मेहनतीने हा लढा जिवंत ठेवला आहे. स्वातंत्र्योत्तर भारतातला प्रदीर्घ काळ चालणारा लोकलढा म्हणून त्याची इतिहासात नक्कीच नोंद होईल. व्यक्तिशः मला या नोंदीपलीकडे जाऊन या लढ्याला यश कसं मिळेल याचा विचार अधिक महत्त्वाचा वाटतो. हा लेख फक्त या लढ्याबद्दल सांगण्यासाठी नसून त्यातून निर्माण होणाऱ्या भाषिक प्रश्नांचा मागोवा घेण्यासाठी आहे.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
भाषावार प्रांतरचना
, मराठी भाषा
, भाषाविचार
, डॉ. दीपक पवार. मुंबई विद्यापीठ
, मराठी अभ्यास केंद्र
Suresh Kulkarni
2 वर्षांपूर्वीअभ्यासपूर्ण व सुंदर विवेचन