शब्दांच्या पाऊलखुणा - होल वावर इज आवर (भाग – ३६)


वावर हा शब्द संस्कृतमधील वप्र् या शब्दापासून तयार झाला. ‘वावर म्हणजे पेरण्यायोग्य जमीनशेत. ‘वावर शब्दाचा मराठीत आणखीही एक अर्थ आहेतो म्हणजे हालचालफिरणेराबतावर्दळ इ. उदाः अमक्याचा पाटलाच्या घरी वावर आहेया वाक्यात हा दुसरा अर्थ अभिप्रेत आहे. मात्र या अर्थाची वावरची व्युत्पत्ती वेगळी आहे. व्यापृ या संस्कृत शब्दापासून हा वावर शब्द तयार झाल्याचे कृ. पां. कुलकर्णी म्हणतात. व्यापारव्यापारी या  शब्दांची निर्मिती थेट या व्यापृतूनच झाली आहे.” – वावर शब्दाच्या व्युत्पत्तीविषयीचा साधना गोरे यांचा लेख -
काही वर्षांपूर्वी आलेला ‘सैराट’ चित्रपट अनेक कारणांमुळे वेगळा ठरला. त्याच्या वेगळेपणाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक महत्त्वाचं वैशिष्यट्य होतं, त्यातील ठसकेबाज भाषा. त्यातला ‘होल वावर इज आवर’ हा आर्चीचा डायलॉग आणि त्यातला मराठी ठसका मराठीच काय, अमराठी प्रेक्षकांनाही भावला. दोन भिन्न भाषांमधील वावर आणि आवर या यमकजुळणीने आपण चकित होतो. अशाच यमकजुळणीचं, समाजमाध्यमांवरून बरंच फिरलेलं आणखी एक वाक्य म्हणजे ‘वावर हाय तर पावर हाय’. या वाक्यातून शेती, पीक हा माणसाच्या जगण्याचा मूलाधार आहे, हे वास्तवही मनावर ठसतं. औद्योगिक क्रांतीच्या आधी भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेती उत्तम, व्यापार मध्यम आणि चाकरी म्हणजे नोकरी कनिष्ठ मानली जात असे. आता हे चित्र पूर्णतः पालटलं असलं तरी मनुष्याला अन्नाची गरज आहे तोवर शेतीचं म्हणजे वावराचं महत्त्व राहणारच!

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शब्दवेध , शब्द व्युत्पत्ती , शब्दांशी मैत्री , साधना गोरे , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Yogesh Bhavsar

      3 वर्षांपूर्वी

    छान लेख आहे आवडला

  2. Machhindra Borhade

      3 वर्षांपूर्वी

    खरंच शब्दांच्या किती वेगवेगळ्या छटा असू शकतात ते वेगवेगळी उदाहरणे देऊन तुम्ही लेखातून खूप छान समजावले आहे.

  3. JAYANT PRABHUNE

      3 वर्षांपूर्वी

    होल वावर इज अवर वऱ्हाड निघालय लंडनला मधे आधी आला होता



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen