मराठीचे शुद्धलेखन : परंपरा आणि पुनर्विचार (पूर्वार्ध)


मराठीच्या प्रचलित शुद्धलेखनातील कथित क्लिष्टता, विसंगती दूर करून ते वापरसुलभ, किंबहुना, सोपे करावे; अशी मागणी अधूनमधून होत असते. अलीकडच्या काळात तर ती जास्तच होताना दिसते आहे. मात्र कोणत्याही निर्णयापर्यंत येण्याआधी हा एकूणच विषय काय आहे, हे प्रथम समजून घेतले पाहिजे. या पार्श्वभूमीवर शुद्धलेखनाची संकल्पना, मराठी भाषेचे प्रमाणीकरण, मराठीच्या शुद्धलेखनाचा उगम व विकास यांचा परामर्श घेणारा ज्येष्ठ भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब यांचा हा लेख - 
मराठीच्या प्रचलित शुद्धलेखनातील कथित क्लिष्टता, विसंगती दूर करून ते वापरसुलभ, किंबहुना, सोपे करावे; अशी मागणी अधूनमधून होत असते. अलीकडच्या काळात तर ती जास्तच होताना दिसते आहे. मध्यंतरी शासनदरबारीही त्याची चर्चा झाल्याचे कळते. शुद्धलेखनातील बदलाची मागणी करताना भाषिक, व्यावहारिक कारणांबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक भेदभावाची कारणेही संबंधितांकडून दिली जातात. परंतु, आता हा विषय इतका संवेदनशील बनला आहे की, प्रचलित शुद्धलेखनात काहीही बदल करायचा म्हटले तरी मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत मराठीबाबत आधीच स्थितप्रज्ञ असलेले शासन काही पावले उचलेल हे संभवत नाही. तरीही ह्या विषयाची चर्चा होतच राहील. मात्र कोणत्याही निर्णयापर्यंत येण्याआधी हा एकूणच विषय काय आहे हे प्रथम समजून घेतले पाहिजे. त्यासाठी शुद्धलेखनाची संकल्पना, मराठी भाषेचे प्रमाणीकरण, मराठीच्या शुद्धलेखनाचा उगम व विकास यांचा परामर्श घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखात केला आहे. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी भाषा , शुद्धलेखन , ज्ञान भाषा , राजभाषा , डॉ. प्रकाश परब , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Yogesh Bhavsar

      3 वर्षांपूर्वी

    लेख छान आहे



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen