“काही भाषांबाबत असं दिसतं की, बहुसंख्यकांची बोली प्रमाण होते; तर काही भाषांबाबत असं दिसतं की, एखाद्या लोकोत्तर, विलक्षण प्रतिभावान पुरुषाचा त्या समाजावर एवढा प्रभाव पडतो की, परिणामतः त्याची बोली हीच प्रमाण भाषा बनते. ही प्रक्रिया हळूहळू होत असते.”– भाषाभ्यासक प्रा. अविनाश बिनीवाले यांचा भाषेच्या शुद्ध-अशुद्धतेबद्दलच्या समज-गैरसमजांवर प्रकाश टाकणारा लेख -
...
दिल्लीत असतानाची गोष्ट, रोज भल्या सकाळी खालच्या मजल्यावरचा एक संवाद नित्यनेमानं कानावर पडायचा. सुमन भाभीच्या माहेरचा गडी दूध घेऊन आलेला असायचा आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तो रोज एक बरणीभर ताकही आणत असे; ती बरणी देताना तो सांगायचा, ‘बहनजी, इसमें पाणी नहीं डाला है!’ आणि ह्यावर सुमन भाभी म्हणायची, ‘कितनी बार समझाया तुम्हें लेकिन अभी भी पाणी कहते हो. अनाडी! क्या तुम पानी नहीं कह सकते?’
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रामाण भाषा
, मराठी भाषा
, प्रा. अविनाश बिनीवाले
, मराठी अभ्यास केंद्र