अंक : ललित, जानेवारी १९६९ लेखाबद्दल थोडेसे: अनंत काणेकर (२ डिसेंबर १९०५- २२ जानेवारी १९८० ) हे मराठीतील एक शैलीदार लेखक. ललित लघुनिबंध लेखनाला त्यांनी प्रतिष्ठा मिळून दिली. मराठी साहित्यात लेखनाचा तो प्रकार काणेकरांमुळेच रुळला आणि पुढे अनेकांनी तो स्वीकारला,समृद्ध केला. पत्रकार, वकील, प्राध्यापक, संपादक अशा विविध बिरुदावल्या त्यांना लावता येतील.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Mukund Deshpande
4 वर्षांपूर्वीखुपच छान
Anant Tadvalkar
4 वर्षांपूर्वीखूप सुंदर! काणेकरांचे बरेच लेखन त्या काळात शाळेत आणि मराठीच्या परीक्षांत अभ्यासायला मिळाले होते. लघुनिबंध हा विषय नव्याने मराठीत आणणारे ते एक pioneer लेखक होते. प्रस्तुत श्रवणीय निवेदन खूप जुन्या अभ्यासाला उजाळा देणारे. खूप छान!
Diwakar Ganjare
4 वर्षांपूर्वीखूप छान . . .
[email protected]
5 वर्षांपूर्वीअनंत काणेकर यांची प्रवास वर्णने आणि एकांकिका वाचल्या होत्या .आज त्यांच्यातला लेखक कसा घडला हे समजले.धन्यवाद.बहुविध डिजिटल मीडिया (BDM)
[email protected]
5 वर्षांपूर्वीगंगाधर गाडगीळ ,मला एम ए ला स्पेशल ऑथर म्हणून होते. त्यांच्या एकांकिका आम्ही बी एड च्या वर्गात सादर केल्या आहेत .मी कसा झालो? कऱ्हेचे पाणी ही आचार्य अत्रे यांचेग्रंथ वाचले होते.आटोपशीरपणे गंगाधर गाडगीळ यांनी आपण लेखक म्हणून कसे घडलो ,हे या लेखात मांडले आहे.अनेकांना हे लेखन वाचून लेखक कसा तयार होतो हे समजेल.
[email protected]
5 वर्षांपूर्वीवाह, सुंदर
[email protected]
5 वर्षांपूर्वीछान .सरळ सोपे कथन ।आवडले
atmaram-jagdale
5 वर्षांपूर्वीछान माहिती पूर्ण लेख आहे .दुदैवाने काणेकरांच आपण काहीच कसं वाटलं नाही याचा खेद वाटला . त्यांच्या निबंधाचे पुस्तक मिळाल्यास अवश्य वाचेन .
jsudhakar0907
5 वर्षांपूर्वीछान ! Audio Track ची आणि लेख वाचनाची अशी दोन्हींची मजा वेगळी आणि विशेष आहे. मनःपूर्वक धन्यवाद !!