पेशंट

श्रवणीय    रविराज गंधे    2021-06-21 14:00:04   

श्रवणीयमध्ये आज ऐकुया रविराज गंधे यांची कथा - पेशंट कॅन्सर म्हटलं की माणसं हादरतात, कुटुंब गलितगात्र होतात आणि घर सून्नं होतं. आजही यात फार पडलेला नाही. ऐन तारूण्यात कॅन्स झालेल्या रूग्णाची मनःस्थिती सांगणारी, रविराज गंधे यांची ही कथा सत्यकथेत १९७९ साली आली होती. थेट विषयाला भिडणारी, शैलीच्या जंजाळात न अडकता प्रभावी वातावरण निर्मिती करणारी ही कथा सहजपणे पकड घेते आणि शेवटी मनाचा ठाव घेते ही कथा ऐकण्यासाठी प्ले बटन वर क्लिक करा 

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कथा , श्रवणीय
कथा

प्रतिक्रिया

 1.   4 महिन्यांपूर्वी

  कथा मस्त.. DDT चा विषारी पांढरा वास.. तिच्या चेहऱ्यावरचे सगळे भाव क्लोरोफोर्म दिल्यासारखे बेशुद्ध झाले होते.. मस्त... अभिवाचन सुरेख.. आवाज माईकला एकदम योग्य... अभिवाचन करणाऱ्याने स्वत:चे नाव सांगायला हवे..

 2. निशिकांत tendulkar

    4 महिन्यांपूर्वी

  ऐकताना सगळं समोर दिसत होतं!

 3. mahapokharan

    2 वर्षांपूर्वी

  चांगली कथा पण अपूर्ण राहिली असं वाटलं.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen