उत्तर प्रदेश सरकारच्या भाषा विभागाच्या अखत्यारित काम करणाऱ्या, हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी कार्यरत असलेल्या 'उत्तर प्रदेश हिंदी संस्थान’च्या वतीने कोल्हापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक, निवृत्त प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांना 'सौहार्द सन्मान' जाहीर करण्यात आला आहे. दोन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं त्याचं स्वरूप आहे.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .