मराठी साहित्यातील दलित साहित्याचा प्रवाह विविधांगी आहे. गावकुसाबाहेरील या लेखणीने मराठी साहित्याला अनेकांगांनी समृद्ध केले. ही समृद्धता अनुभवांची आहे, तशीच भाषेचीही. यानिमित्ताने प्रमाणभाषेत आजवर वापरले न गेलेले कितीतरी शब्द, वाक्प्रचार, म्हणी प्रथमच अक्षरबद्ध झाले. दलित साहित्यातील या समृद्धतेचा आढावा घेणारा डॉ. गंगाधर पानतावणे यांचा हा लेख -
...
साहित्यनिर्मितीच्या संदर्भात व्यक्ती ही निखळ व्यक्ती राहतच नाही; तर ती समाजनिष्ठ होते. म्हणूनच व्यक्तीच्या समाजनिष्ठ अनुभवाचे स्वरूप त्याच्या अनुभवांपेक्षा वेगळे असते. दलित साहित्याची स्थिती अशीच आहे. अशा प्रकारच्या साहित्याची निर्मिती सामाजिक स्वरूपाच्या स्थित्यंतराची असते. समाजामध्ये घडणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव अपरिहार्यपणे साहित्यनिर्मितीवर होतो, म्हणूनच साहित्यही समाजनिष्ठ असतं.
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
दलित साहित्य
, डॉ. गंगाधर पानतावणे
, प्रमाणभाषा
, मराठी अभ्यास केंद्र
भाषा
jyoti patwardhan
4 वर्षांपूर्वीलोकराज्य हे महाराष्ट्र सरकारचं उत्तम प्रकाशन आहे. सध्या ते नियमित प्रकाशित होतं कि नाही ह्याची कल्पना नाही, दर्जेदार आणि माहितीपूर्ण लेख त्यात आसतात. आपण बहुविध मधे जर ते लेख समाविष्ट करून घेऊ शकलात तर आवडेल,
Sudam Kumbhar
4 वर्षांपूर्वीनवनवीन न वाचलेले शब्द वाचताना मजा येते. खूपच माहितीपूर्ण लेख आहे 👍