शब्दांच्या पाऊलखुणा – गोष्ट नळाची (भाग – पाच)

भाषा म्हणजे वाक्योपयोगी शब्दांचा समुदाय. प्रत्येक शब्दाला स्वत:चा इतिहास. स्वत:चा गोतावळा. एकेका शब्दावर स्वार होत भाषेच्या जगात फेरफटका मारण्यात मौज तर आहेच पण भाषेच्या अंतरंगात डोकावण्याचे विलक्षण समाधानही आहे. ‘शब्दांच्या पाऊलखुणा’ हे सदर भाषा आणि संस्कृती यांचं मनोरम दर्शन घडवतं. एक दिवस घरच्या नळाला पाणी आलं  नाही तर आपलं किती अडतं हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. तर या लेखात वाचा नळाची गोष्ट. 

——————————————————————————————————

हेही वाचाः

शब्दांच्या पाऊलखुणा – गोष्ट चंद्राची! (भाग – चार)

शब्दांच्या पाऊलखुणा – ‘ज्ञ’ ज्ञानाचा (भाग – तीन)

शहरातच काय आता गावाकडेही घराघरात पाण्याचे नळ आहेत. नळ नव्हते तेव्हा घरगुती वापरासाठीही विहीर, नदी येथील पाणी वापरले जायचे. नळ हा काही नदी, विहिरी यांसारखा पाण्याचा मूळ स्त्रोत नाही, तर पाणी घरापर्यंत आणण्याचे ते एक आधुनिक साधन आहे. नळ हे साधन नवे असले तरी शब्द मात्र जुनाच आहे. कसा ते माहितीय?

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘मराठी प्रथम’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘मराठी प्रथम’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 8 Comments

 1. patankarsushama

  खूप माहितीपूर्ण सुंदर ल्ख

 2. mugdhar1507

  लेख छान बहुअंगी झालाय!

 3. Dr.Rajaram Sontakke

  लेख छान आहेत .

 4. Rdesai

  माहितीपूर्ण लेख .

 5. Meenalogale

  खूप छान आणि माहितीपूर्ण.

 6. jgajanan

  ‘नळ’ विषयी खुप छान व उपयुक्त माहिती मिळाली…

 7. dbgaikwad

  खपू सखोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

 8. gbmanjrekar@gmail.com

  माहितीपूर्ण आणि गंमतीशीर !

Leave a Reply