भाषेचा आनंद


भाषा बोलण्याचा, ऐकण्याचा आनंद घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचे; याविषयी चर्चा करणारा मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक श्याम मनोहर यांचा हा लेख - 

कशी असते आपली भाषा? म्हणजे वाक्यरचना कशी असते? नीट असते का? शब्दाची निवड नीट असते का? जे सांगायचेय तेच भाषेत मांडले जाते का? तपशील अचूक असतो का? भाषा वापरायचा कंटाळा, आळस असतो का? की, मुद्दा सोडून बोलले जाते? की बडबड जास्त होते? प्रश्नाला प्रश्न विचारला जातो, मला असे म्हणायचे नव्हते, भाषा नीट वापरा की - असे प्रकार होतात - हे निरीक्षण बरोबर आहे का?
एका घरातला एक संवाद सांगतो: लहान भाऊ (७ वर्षे) व थोरली बहीण (१६ वर्षे) ह्यांच्यातला संवाद आहे.
‘मंदार, नीट बैस की’ बहीण म्हणते.
‘नीट सांग की’ भाऊ म्हणतो.
‘नीटच सांगत्येय न्?’ बहीण म्हणते.
‘बघ, कसं बोलतीयस’ भाऊ म्हणतो.
‘कसंही सांगितलं, तरी तुला वाकडंच वाटतं.’
‘न, की... ’ हे शब्द अनेकदा वापरले जातात. हे शब्द आवश्यक आहेत...

हेही वाचलंत का?
भाषेला निरुपयोगी ठरविण्यासाठी आमची चढाओढ!
माध्यमबदल - एक चिंतन 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


भाषा , भाषा वापर , ललित लेखन , श्याम मनोहर , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen