पवार आले, नाट्य संमेलन झाले


नाट्यछटा २०१८

बघा…बघा…या नाट्यसंमेलनालाही आपले शरद पवार आलेच! नाट्य संमेलन असो की साहित्य संमेलन, संमेलन म्हटलं की पवारांचे पाय आपोआपच तिकडे वळतात. नाही, नाही, कुणाच्या पायात पाय घालून पाडण्यासाठी वगैरे नाही. संमेलनात आधीच अनेकांनी एकमेकांच्या पायात पाय घालून एकमेकांना पाडण्याचे जोरदार प्रयत्न करून झालेले असतात, तिथे पवारांचा काय पाड लागणार? (इथे पाड या शब्दाचा आंब्याशी आणि पर्यायाने भिडे गुरूजींशी काहीही संबंध नाही, बरं का?)

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


तंबी दुराई

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      4 वर्षांपूर्वी

    छान

  2. TINGDU

      7 वर्षांपूर्वी

    लेख छान आहे आवडला. छान कोपरखळ्या मारल्या आहेत.

  3. bookworm

      7 वर्षांपूर्वी

    जाणत्या राजाला फारच छान कानपिचक्या दिल्या आहेत तंबींनी!

  4. Namratadholekadu

      7 वर्षांपूर्वी

    वा, सर अतिउत्तम. खरच किती चपखल वर्णन आणि मार्मिक विनोद.मजा येते वाचून.

  5. Vedasmi

      7 वर्षांपूर्वी

    अप्रतिम राजकारणी आणि साहित्यिक यांचा सखोल अभ्यास

  6. Sudheer Rasal, 100, Shreynagar, Aurangabad

      7 वर्षांपूर्वी

    मराठीत राजकीय जगतावर फारसे विनोदी लेखन होत नाही. सध्या केवळ असे लेखन तुम्हीच करता. त्याचा दर्जाही खूपवरचा आहे. तुम्ही हे लेखन वर्तमानपत्रातून का करीत नाही? तुमचा हा विनोद ठणठणपाळच्या विनोदाइतकाच निर्मल आहे. तुम्ही यातून पवारांचे रेखाटलेले व्यक्तिचित्र अतिशय प्रत्ययकारी आहे. अशा कलात्मक विनोदाबद्दल तुमचे अभिनंदन. सुधीर रसाळ

  7. Prachij

      7 वर्षांपूर्वी

    नेहमीप्रमाणेच खुसखुशीत!

  8. RaviTorne

      7 वर्षांपूर्वी

    मस्त जमलाय! धन्यवाद



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen