कोव्हॅक्सिन आणि कृष्णा एला


अंक : महा अनुभव, मे २०२१

साल १९९६. तामिळनाडूतला एक तरूण अमेरिकेत मॉलेक्युलर बायोलॉजी विषयात पीएच.डी. मिळवून परत आला होता. त्या काळात भारतात ‘हिपटायटीस-बी’ या आजारासाठीच्या लशीची वाढती मागणी होती. आंतरराष्ट्रीय बाजारात ही लस उपलब्ध होती, पण तिची किंमत प्रत्येकी ३५ ते ४० डॉलर्स होती. त्या तरुणाने स्वस्त लशीसाठी नव्याने संशोधन करण्याचं ठरवलं. हातात थोडाफार पैसा होता, त्यातून हैद्राबादमध्ये एक छोटी प्रयोगशाळा सुरू केली. आणि अवघ्या तीन-चार वर्षांत ‘हिपटायटीस-बी’साठीची एक डॉलर किंमतीची लस बाजारात आणली. ती प्रयोगशाळा म्हणजे भारत बायोटेक ही कंपनी आणि त्या तरुणाचं नाव डॉ. कृष्णा एला.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


महा अनुभव , मे २०२१ , आरोग्य , विज्ञान- तंत्रज्ञान
आरोग्य

प्रतिक्रिया

  1. Hemant Marathe

      3 वर्षांपूर्वी

    बहुविध कडून योग्य वेळी योग्य माहिती मिळाली. क्रुष्णा एला यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच

  2. Ashwini Gore

      3 वर्षांपूर्वी

    भारत बायोटेक चे अभिनंदन 💐..….छान माहिती मिळाली , धन्यवाद

  3. Prathamesh Kale

      3 वर्षांपूर्वी

    Hats off Dr. krishna Ela.

  4. Subhash Karmarkar

      3 वर्षांपूर्वी

    डॉ. कृष्णा एला यांचे अभिनंदन, आभार आणि इतके महत्वाचे संशोधन पुर्णत्वाला नेण्या बद्दल आम्ही सर्व भारतीय सदैव कृतज्ञ राहू. प्रीती छत्रे यांनी ओघवत्या भाषेत हा प्रवास मांडला म्हणून त्यांचेही आभार.

  5. Varsha Sidhaye

      3 वर्षांपूर्वी

    khupch chhan mahiti dili madam !



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen