देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट धुमाकूळ घालते आहे. त्यातही महाराष्ट्रात कोव्हिड-१९ च्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशातला प्रत्येक चौथा रुग्ण महाराष्ट्रातला आहे. खरोखरच महाराष्ट्रात कोव्हिडची लाट उर्वरित देशापेक्षा गंभीर आहे का? की खरी परिस्थिती काही वेगळी आहे? एका तज्ज्ञ अधिकार्याने केलेलं मार्गदर्शन.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Kiran Joshi
4 वर्षांपूर्वीमला वाटतं जास्तीत जास्त चाचण्या व जास्तीत जास्त लसीकरण हाच कोरोनावरती सध्याच्या घडीला प्रभावी उपाय दिसतो आहे. कारणांची चर्चा व एकमेकांवर चिखलफेक खूप झाली. प्रशासन,आरोग्य यंत्रणा,नागरिक,राजकीय नेते,सरकार सर्वांनी नियम,शिस्त पाळा आणि कामाला लागा...
Vinesh Salvi
4 वर्षांपूर्वीआपणच आपला लेख पुन्हा वाचावा... तरफदारी बंद करावी.ढिसाळ व्यवस्थापन हेच कोरोना वाढीचे मूळ आहे...हे एखादा लहान मूल तुम्हाला सांगेल..एखादे राज्य सतत सव्वा वर्ष प्रथम क्रमांकावर का राहते हे सांगितलं असत तर बरे झाले असते...ग्रामीण भागात चाचण्या वाढवल्या तर डोळे पांढरे करणारी आकडेवारी दिसेल तुम्हाला.अधिकाऱ्यांनी नियम तयार करायचे आणि गावगन्ना पुढार्यांनी त्याला हरताळ फासायचा असे चालले आहे.माझी बहुविध ला नम्र विनंती आहे असले प्रचारकी लेख कृपया नका पाठवू.
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीउपयुक्त आणि ज्ञानात भर घालणारी माहिती मिळाली .