सामान्याचे असामान्याशी काय नाते असते? काहीच नसते. आकाशस्थ ग्रहगोल आपापल्या दिव्य पथावरून परिभ्रमण करीत असताना आपण सामान्य जन जमिनीवर खाचखळग्यांतून, काट्याकुट्यांतून चाचपडत वाट काढीत असतो. तरीही त्यांच्यापासून आपल्यापर्यंत येणारा एखादा किरण आपल्याला पुरेसा होतो. आपण आपले भुईसरपट जिणे जगताना अज्ञाताची एवढीच झुळूक कधीतरी अंगावरून जाते, आणि तेवढ्यापुरते आपण आभाळापर्यंत झेपावतो.
आभाळापर्यंत झेपावण्याचे असे जे मोजके क्षण या आयुष्यात माझ्या वाट्याला आले, त्यातले काही क्षण गांधीजींनी मला दिले आहेत. त्या मोजक्या स्मृती मी मनात जतन करून ठेवल्या आहेत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
निशिकांत tendulkar
10 महिन्यांपूर्वीडोळ्यासमोर जणु चित्रपटच दिसला. शांताबाई म्हणजे चालताबोलता इतिहास,तो हि रसाळ भाषेत!