आणि तो धडपडणारा मुलगा अखेर प्रगती करत करत राज्याचा प्रमुख झाला. अरे कारे चा, अहो जाहो झाला. पक्षाच्या स्थापनादिनी झालेल्या मेळाव्यात त्यांनी त्याच शैलीत भाषण केलं. तेव्हा समोरच्या रांगेत बसलेल्या एका मंत्र्यानं त्यांच्या बाजूला बसलेल्या सांस्कृतिक खात्याच्या मंत्र्यांना उचकावलं. ‘व्हॉल्यूम कंट्रोल काही तुमच्या हाती नाही, पण तुम्ही सांस्कृतिक खात्याचे मंत्री आहात. मग तुमच्या नेत्यांना द्याकी थोडेसे पूर्णविराम आणि अर्धविराम!’ सांस्कृतिक मंत्री सावधपणे त्यांच्या कानात उत्तरले, 'अहो, मी तसं केलं तर त्यातलाच एक पूर्णविराम काढून ते माझ्या राजकीय कारकीर्दीला लावतील. कळलं?'
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Suraj Bhende
4 वर्षांपूर्वीछान
Abhinav Benodekar
4 वर्षांपूर्वीसमजलं नाही. आवाज मोठा, कि वाचणे चिन्हे गाळून, कि वाचणे अति जलद? एरव्ही तंबिदुराई तर्काला धरूनच पण छान लिहितात!
Rdesai
6 वर्षांपूर्वीमस्त ! तंबीचीं विनोदीशैली खुमासदार.
TINGDU
7 वर्षांपूर्वीछान. लेख आवडला.
meena
7 वर्षांपूर्वीलेखाचा शेवट खूप छान