औषधे : अर्थ, व्यर्थ आणि अनर्थ

लेखक- प्रा. रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

भारतात लोकसंख्येचा स्फोट झाल्यामुळे बिचाऱ्या चित्रगुप्ताला साऱ्यांच्या पापपुण्याचा हिशेब ठेवणे कठीण झाले. अखेरीस त्यालाही ‘ऑन लाइन अकाउंट’ व ‘सेल्फ सर्व्हिस’चा आश्रय घ्यावा लागला. सकाळी उठून त्याने पाहिले, तर त्याला विविध व्यक्तींनी आपापल्या खात्यात केलेल्या खालील नोंदी दिसल्या.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)
Close Menu
%d bloggers like this: