हायर अॅन्ड रिटर्न

भाडेतत्वावर घ्या, नीट वापरा आणि परत करा हा येत्या काळाचा फंडा असणार आहे. सो काही महागड्या वस्तूत इन्व्हेस्ट करणार असाल तर चार वेळा विचार नक्की करा.

काही वर्षांपूर्वी बंगलोर आणि पुण्यात ‘ कॅमेरा गिअर’ रेंटवर मिळण्याची सोय झाली. अनेकांना वाटले होते, हे चालणार नाही परवडणार नाही. पण ओव्हर द पिरियेड हे मॉडेल मॅच्युअर झाले. कमर्शियल फोटोग्राफर्सच्या गरजा तर अजूनच जास्त असतात. किती इन्व्हेस्ट करणार याला लिमिट असते. माझ्यासारख्या किरकोळ फोटोग्राफरकडे काही लाखांची किट आहे. पण ह्या सोयीमुळे आता मला पाहिजे ती लेन्स रेंट करता येते.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)
Close Menu
%d bloggers like this: