सल

मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी सध्या बेरोजगार. वारज्यापासून लक्ष्मी रोडपर्यंत आमचे कसे होणार, पुढे काय करायचे, पैशाची तंगी असले विषय सुरु. खरंतर सणासुदीच्या दिवशी रडू नये. वास्तुपुरुष, आसपासच्या शक्ती सतत हो म्हणत असतात असे ठसवलेले. पण त्या दिवशी काय कोण जाणे आम्ही दोघीही जरा वैतागलेल्याच होतो. सगळीकडे धडाधड इंटरव्यू देत होतो पण काहीतरी इचकत होते. म्हणून शेवटी मूड बदलायला बळेबळे काम काढून आम्ही गावात आलो होतो.

तुळशीबागेत शिरलो. तुळशीबाग गणपतीचा मांडव ओलांडून आम्ही फुल बाजाराच्या दिशेने निघालो. रामेश्वर चौकात पाय ठेवायला जागा नव्हती.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

This Post Has 3 Comments

  1. नमस्कार… माझ्या लेखाबरोबर माझं नाव पण टाकाल तर आवडेल मला

    1. नक्की टाकू. whatsapp वरून लेख घेतलेला असल्यामुळे लेखकाचे नाव नव्हते त्यावर. आता कळले आहे तर नक्की टाकू.

  2. हा लेख प्राजक्ता काणेगावकर यांनी लिहिलेला आहे व तो त्यांच्या मुखपुस्तिकेवर facebook वर त्यांनीच अवतरला आहे, तरी कृपया त्यांचे नाव लेखिका म्हणून देण्यास हरकत नसावी

Close Menu
%d bloggers like this: