श्रद्धा आणि अंधश्रद्धा

भूत दाखवा आणि पाच लाख रुपये मिळवा या आमच्या आव्हानावर आमचा मित्र विचारे खळाळून हसला. म्हणाला, ‘‘आव्हानेच द्यावयाची असतील तर चल मी तुला प्रतिआव्हान देतो. दाऊद इब्राहीम दाखव आणि दहा लाख रुपये मिळव!’’

विचारेने मला प्रतिप्रश्र्न विचारायला दिलेच नाहीत. माझ्या मनातले पुढचे प्रश्र्न ओळखत स्वत:च बोलत राहिला. म्हणाला, ‘‘अरे भूत मनात असते, ते दाखवता येत नाही. दाऊद इब्राहीम सातासमुद्रापलीकडे कुठेतरी असतो. तुला मला दिसत नाही, पण दाऊद इब्राहीम आहे हे तू मान्य करतोस. आता भूत आहे आणि त्याचा बंदोबस्त करणारा देव आहे हे एखाद्याने मान्य केले तर बिघडले कुठे?

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 13 Comments

 1. खूपच चान्गली माहीती सशुल्क लेख फेसबुकवर व्हाटस्अपवर टाकू शकतो का? कळवावे

  1. 100% टाकू शकता. किंवा टाकाच…:-)

 2. फारच छान माहीती अजब आणि रिया प्रकाशकांनी 50 रू त पुस्तक योजना काढली त्यात मी चक्क मधुबाला वरच पुस्तक घेतल गोपाल गोडसेचे 55 कोटीचे बळी घेऊन वाचले पुनश्च मुळे पुन्हा वाचण करता आल

 3. Vicharanna pravrutta karnara chhan lekh!

 4. अप्रतिम लेख आहे !!

 5. उत्तम लेख .
  आभार

 6. एक विनंती –

  पीसीवर लेख वाचणं हे डोळ्यांना त्रासदायक ठरतं. लेखाचा प्रींटआऊट काढायची काही व्यवस्था केली तर ते वाचनासाठी अधिक सोईचं होईल.

  1. तांत्रिक बाजू बघून कळवतो.

  2. प्रिंट काढण्याची सोय आहे. शेअरिंग बटण च्या बाजूला … अडचण वाटल्यास कळवा.

 7. प्रत्येक गोष्टीसाठी काही खर्चही करावा लागतो. त्यासाठी डोनेशन मागत फिरण्यापेक्षा थेट फी घेतलेली कधीही चांगली.

 8. फारच सुंदर लेख। आंधळ्या लोकांच्या देशाचे उदाहरण मात्र दोन्ही बाजूने लागू पडणार नाही का??

  आशिष नंदी चे दाखले मस्तच। तीच खरी बरोबर सुरुवात आहे। पण जेव्हा आपण श्रद्धा मोडायची नाही म्हणून परंपरा अबाधित राखतो तिथे अंधश्रद्धेचा उगम होणारच ना? सती सारखी अमानुष परंपरा प्रबोधन किंवा इतर कुठल्याही मार्गाने बंद झाली असती का??

  रामकृष्ण ह्यांची साधूंची गोष्ट छान। ती आस्तिक लोकांनी समजून घ्यायला हवी। चमत्कार ला आपला समाज जो डोक्यावर घेतो, त्याची खरी किंमत दोन अणे आहे हे कधी कळणार? पण ज्ञानेश्वर भिंत पळवली आणि रेडा बोलला म्हणूनच जगमान्य झाले ना? तशीपन त्यांचे चमत्कार सर्वांना माहीत, ज्ञानेश्वरी कुणी वाचली??

  आज जगात 22%+ लोकांनी स्वतःला एथिस्ट म्हणून घेतले, ते जर परंपरा जोपासत बसले असते तर हे न घडते ना??

 9. हि फालतु गिरि आहे
  वाचायला सुरुवात केली आणि चार्जस लावायचे
  changlya गोष्टी समाजा पर्यंत फुकट पोहोचू द्या

  1. चांगल्या गोष्टी समाजापर्यंत पोचल्या पाहिजेत हे १००% बरोबर. आक्षेप फक्त ‘फुकट’ या शब्दाला आहे. सृजनशीलतेचं काही मूल्य असतं हे आपण समाज म्हणून कधीपर्यंत नाकारणार? मग अशा समाजात चांगले लेखक, कलावंत तयार होतील का? कायम ‘घेण्याची’ सवय असलेला समाज उत्क्रांत समजला जाईल का? पुनश्च हा अशी मानसिकता बदलण्यासाठी जे अनेक प्रयत्न लागणार आहेत त्यातील एक प्रयत्न आहे.

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: