समाजाचा शत्रू

चित्रपट रसास्वाद: गणशत्रू 

अंतर्नाद नोव्हे-डिसे २०१४

माझ्या वडिलांचे शिक्षण उर्दूमधून झाले होते. त्यामुळे बोलता बोलता ते मध्येच एखादा उर्दू शेर सांगत. असेच एकदा निवडणुकीच्या काळात ते म्हणाले होते, ‘जम्हूरीयत (लोकशाही) इकतर्जे हुकूमत है जिस में / बंदो को गिना जाता है, तोला नही जाता.’

ही पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्याकाळी भारतात नुकतीच लोकशाही रूजू लागली होती. सुरुवातीचे कौतुकाचे दिवस संपले होते. आणि लोकशाहीतील उणिवांची थोडीफार जाणीव लोकांना होऊ लागली होती. आज, पन्नास वर्षांनंतर लोकशाहीमधील दोष अत्यंत ठळकपणे जाणवत आहेत; पण त्याचबरोबर हेही जाणवत आहे, की लोकशाहीशिवाय पर्याय नाही. विचार करणाऱ्या माणसाच्या मनात आज हे द्वंद्व सुरूच आहे.

‘नायक’ हे सत्यजित राय यांचे जीवन आणि चित्रपट यांचा वेध घेणारे पुस्तक लिहित असता ‘गणशत्रू’ या त्यांच्या चित्रपटाचा विचार करताना इब्सेनचे ‘An Enemy of the People’ हे नाटक पुन्हा एकदा वाचण्यासाठी घेतले होते. ते वाचताना मनात आजच्या समाजजीवनाचे विचारच पुन्हापुन्हा येत होते.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 6 Comments

 1. मस्तच लेख

 2. This article is an eye opener for all of us. I am also convinced that majority of the people are fools and people who are on the right side have to walk alone. It is equally true that there is no alternative for democracy. So we have to make the right choice.

  1. pls share this article as much as u can…we want to reach to the majority although

 3. अप्रतिम कथा …… थोडक्यात काय तरआपण कितिहि बरोबरअसलो तरि लोकशाहित लोकांच्या कलाकलानेच त्यांना समजावुन सांगावे लागते

 4. The best article so far. I had heard the name Ibsen but never knew about him except “Dolls house.” Satyajit Roy was fortunate that he lived in Pandit Nehru’s time. In present days perhaps such a picture will not get any theatre.
  The country was more democratic and liberal 50 years back.
  The country was still more democratic 100 years ago. People threatened Mahatma Phule and Savitribai Phule. But their life was spared. Nowadays Dr. kalburgi is murdered.

  1. So true. pls share this article as much as u can…it shud reach to all democracy loving people.

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: