संस्कृती आणि सुखप्रसूती

स्त्रीचे बाळंत होणे आज किती सुलभ झाले आहे. स्त्री बाळंतपणाच्या कळा सोसत असताना नर्स, डॉक्टरांची फौज दिमतीला असते. बाहेर स्त्रीचा पती, सासू-सासरे, आई-वडील सगळेच बाळाच्या टॅहा टॅहा ची वाट पाहात असतात. एकेकाळी स्त्रीला ती बाळंत व्हावी म्हणून उलटे टांगत किंवा सतरंजीवर निजवून ती वर उचलून खाली आपटीत असे सांगितले तर विश्वास बसणार नाही. जगभर सगळीकडेच धर्म आणि विज्ञानाचा झगडा सुरु होता आणि अनेकांच्या अथक प्रयत्नातून अखेर वैद्यकशास्त्र अनंत अडचणीतून मार्ग काढत उत्क्रांत होत गेले. स्त्रीची प्रसूती आणि प्रसूती संबंधीत अनेक बाबींचा हा  जगभऱचा इतिहास आणि वाटचाल वाचताना आपण सैरभैर होतो, विमनस्क होतो आणि तो काळ आता सरला आहे हे लक्षात आल्यावर सुटकेचा निःश्वासही टाकतो- स्वातंत्र्यानंतर लगेचच्या काळात ‘आरोग्यमंदीर’ मध्ये प्रसिद्ध झालेला डॉ. वि. म. भट यांचा हा लेख

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 12 Comments

 1. बापरे !! किती भयानक पद्धती होत्या प्रसूति च्या. वाचूनच शहारे आले.

 2. किती भयानक आहे सगळे
  आजही भारतात बऱ्याच ठिकाणी प्रसूतीम्हणजे बाईचा पुनर्जन्म असतो
  पण त्या काळातल्या पद्धती किती अमानवी होत्या

 3. अतिशय सुरेख आणि वेगळ्या विषयाचा लेख.

 4. खुपच उदबोधक

 5. किती अमानवीय भुतकाळ स्त्रियांचा, विश्वास नाही बसत. या क्षेत्रात टप्याटप्याने क्रांती घडवून आणणाऱ्या प्रत्येक स्त्री/पुरुषाला शत:ष: नमन. 🙏🏻🙏🏻

 6. अप्रतिम

 7. अतिशय माहितीपूर्ण लेख,पूर्वप्रकाशनाची तारीख संदर्भाकरितां उपयोगी पडेल असं वाटत.

 8. नशीब आमच बलवत्तर म्हणून 20 व्या शतकात जन्मलो!!

 9. What an eyeopener !
  Made interesting reading.

 10. वाचावं ते भयंकरच. प्रसूती साठी काय भयंकर उपाय होते…

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: