मणिकांचन

लेखक- श्री. ग. माजगावकर 

दिवाळी हा हिंदूंचा सण; पण या ‘हिंदू’  शब्दावरूनच वादळ माजले, वातावरण ढवळून निघाले, देश अस्थिरतेच्या अंध:कारात बुडाला, बुडवला गेला.

मुळात हा शब्द ‘भौगेालिक’ आहे, असे भारतीय संस्कृती कोशाचे विद्वान संपादक पं. महादेवशास्त्री जोशी यांनी या गदारोळात एका प्रसंगी सांगितले; पण तिकडे फारसे कुणी लक्ष दिले नाही. पूर्वीही ही व्युत्पत्ती अनेकदा, अनेकांनी सांगितलेली आहे;  पण त्याही वेळी कुणी याकडे लक्ष देण्याची तसदी घेतलेली नव्हती. पन्नास वर्षांपूर्वी सावरकरांनी यासाठी ‘हिंदुत्व’ हा ग्रंथच लिहिला; पण तोही विचारात न घेता या विषयावर वादळे अद्याप निर्माण केली जातच आहेत.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: