बॉम्बे’ने दिलेला विश्वास

मणिरत्मनच्या ‘बाँबे’ने मात्र मुख्य प्रवाहातील हिंदी चित्रपटात प्रायोगिकतेच्या वाटा खुल्या केल्या. त्याचे दृश्यात्मक रूप बदलून टाकले. प्रत्येक दृश्य चौकटीला सौंदर्य बहाल करता येते याचा धडा दिला. प्रत्येक प्रसंग, घटना,संवादांमधून उकलून सांगण्याची गरज नसते हे शिकवले. श्रीकांत बोजेवार यांनी  या चित्रपटाचे इतिहासातील स्थान सांगताना केलेले विश्लेषण-

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has One Comment

  1. ‘ बॉम्बे’ वरचा लेख फारच सुरेख !! चित्रपट पाहताना काही जाणवलेले आणि बरेचसे न जाणवलेले अनेक angles बोजेवारांनी खूप छान विशद केले आहेत…चित्रपट analyze करण्याचं आणि त्यातली सगळी ‘cineamatic सौन्दर्यस्थळं’ जाणवण्याचं वय नसताना हा चित्रपट पाहिला होता…पण तेव्हाही काहीतरी वेगळं आणि परिणामकारक पाहिल्याचं जाणवलं होतं… हॅट्स ऑफ टू मणिरत्नम!! आता ‘बॉम्बे’ पुन्हा पहायलाच हवा 😊
    अश्याच अजून दर्जेदार लेखांची वाट पाहतो आहे !! धन्यवाद!!

अभिप्राय द्यायला विसरू नका...

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Close Menu
%d bloggers like this: