fbpx
☏ 91 5225 5235 | 9833 848 849

माझी पहिली कथा ( ऑडीओ सकट )

कथा, कादंबरी, प्रवासवर्णन असे विविध प्रकार दि.बा. उर्फ दिगंबर बाळकृष्ण मोकाशी यांनी हाताळले.  जेमतेम शिक्षण झाल्यावर टाकलेले रेडिओ दुरुस्तीचे दुकान आणि त्यानंतरचा प्रथितयश लेखक म्हणून झालेला प्रवास अशी मोकाशींची दोन अंगे आहेत. ‘देव चालले’, ‘आनंद ओवरी’ या त्यांच्या कादंबऱ्या आजही त्यांच्या शैलीतील वैशिष्ट्यांमुळे लोकप्रिय आहेत. साधी, प्रसन्न निवेदन शैली आणि प्रवाही संवाद ही त्यांची खासियत होती. १९४०च्या सुमारास त्यांनी कथालेखनाला प्रारंभ केला. गोष्ट लिहिण्याचा त्यांचा ध्यास आणि त्यासाठीचा पहिला प्रयत्न याची गंमतीदार हकीकत त्यांनी ललितच्या अंकात १९७५ साली लिहिली होती. ती वाचतानाही त्यांच्या नेहमीच्या शैलीचा अनुभव येतो.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला ‘श्रवणीय’ नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. ‘श्रवणीय’ सभासदत्वाबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

This Post Has One Comment

  1. पुनश्च … पासून अवांतर पर्यंत सर्व गटांचे स्पष्टीकरण ‘बहुविध विषय’ ह्यामध्येच दिल्यास सोपे जाईल.

Leave a Reply

Close Menu