fbpx

कथा कोहिनूरची

३ जुलै १८५० रोजी ’कोहिनूर’ हिरा इस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातुन आणलेला इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला. कोहिनूर (अर्थ- प्रकाशाचा पर्वत) हा जगातल्या सर्वात प्रसिद्ध हिर्‍यांपैकी एक आणि एकेकाळी जगातला सर्वात मोठा असलेला मूळचा भारतीय हिरा आहे. कोहिनूरचा इतिहास रंजक कथांनी भरलेला आहे. हा हिरा कधीच कोणी विकला किवा खरेदी केला नाही. मात्र त्याने कितीतरी मालक बदलले. कोहिनूरचा इतिहास हा खून, लढाया, सत्ता व शोकांतिकांचा इतिहास आहे. काही सूत्रांनुसार कोहिनूर सुरुवातीस फारसा चमकदार नसून, थोडा मळकट व पिवळसर रंगाचा होता. सुमारे चार हजार वर्षांपूर्वी तो भारतातील गोवळकोंडा येथील खाणीत सापडला असावा.

एका कथेप्रमाणे, सूर्याने सत्राजित राजाला दिलेला हाच तो स्यमंतक मणी.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'फ्रिमीयम' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'फ्रिमीयम' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 4 Comments

  1. Info छान आहे

  2. कोहिनूरबद्दल माहितीत बरीच भर पडली.

  3. लेखकाचे आडनाव विद्वांस हवे.

  4. Informative

Leave a Reply

Close Menu