विजय इच्छाशक्तीचा

२३ एप्रिल १९८५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला होता. मध्य प्रदेश इंदोर येथील एक मुस्लिम महिला, शहाबानो. पाच मुलांची आई असलेल्या भोपाळच्या शाहबानोला १९७८च्या आसपास तिच्या नवऱ्याने तिहेरी तलाक दिला. शाहबानोने नंतर सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई लढली. अखेर सात वर्षांच्या लढ्यानंतर शाहबानोंच्या बाजूने निकाल लागला. शाहबानोंना पोटगी मिळावी, असे न्यायालयाने सांगितले. या निर्णयामुळे मुस्लिम महिलांना दिलासा मिळाला. पण देशातील तत्कालीन राजकीय वातावरण ढवळून निघाले.

शेवटी आॅल इंडिया पर्सनल लॉ बोर्ड यांसह काही मुस्लिम दबाव गटामुळे सुधारणावादी राजीव गांधींना एका वर्षाच्या आत १९८६ साली मुस्लिम महिलांसाठी संसदेमार्फत कायद्यात काही बदल करावा लागला.

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'निवडक' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'निवडक' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Close Menu