fbpx

मराठी भाषा- तंत्र आणि मंत्र- भाग २४

हा लेख वाचण्यासाठी आपल्याला 'फ्रिमीयम' नियतकालीकाचे सभासदत्व घ्यावे लागेल. 'फ्रिमीयम' सभासदत्वासाठी इथे क्लिक करा.

This Post Has 5 Comments

 1. धन्यवाद, मी इथे नियमित वाचक नसल्याने या प्रतिक्रिया आत्ता वाचल्या. मिलिंद कोलटकर यांनी दिलेला नियम बरोबर आहे. तसेच कवितेत हे नियम शिथिल होतात हे ही बरोबर आहे.

 2. छान माहिती !

 3. आपल्या सर्वच लेखांतून उत्तम माहिती मिळते.
  काही शब्दांबाबत संभ्रम आहे. खुलासा झाल्यास उत्तम.
  ते तिथे “राहतात” की राहातात”

  लाजून हासणे अन् हासून हे पहाणे
  मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे
  कवी: मंगेश पाडगावकर
  या गीताच्या संदर्भात :

  “हसणे” की “हासणे”
  “पाहणे” की “पाहाणे” की “पहाणे”

  1. भोचकपणा करतोय. माफी असावी. – https://docs.wixstatic.com/ugd/2ed2e7_2a31a401412d4811ae2987b4e2219d3c.pdf – पृ. १६. शेवटाकडे, नियम १६. राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे वापरावीत. नेहा लिमये यांचे मार्गदर्शन ग्राह्य मानावे. (सं.: सुगम मराठी शुध्दलेखन. माधव राजगुरू, २०१७. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. १०/- ) यातच कुठेतरी वाचल्याचे आठवते की शुद्धलेखन नियम कवितांना लागू नसतात. meterमध्ये बसावे म्हणून कवीला ती सवलत आहे, म्हणे! 🙂 🙂 🙂

  2. छान माहिती. महत्त्वाचे म्हणजे पुस्तकाची PDF link दिल्याबद्दल आभार..

Leave a Reply

Close Menu